शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ही खेळी आईला समर्पित : गेल

By admin | Updated: April 13, 2015 03:33 IST

आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करताना शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध

कोलकाता : आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करताना शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केलेली ९६ धावांची आक्रमक खेळी आपल्या आईला समर्पित केली. गेलच्या आईचा आज वाढदिवस आहे. आरसीबी संघाने तीन गडी राखून विजय मिळविल्यानंतर गेल म्हणाला,‘उभय संघांनी आज चांगला खेळ केला. मी माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. ती ही लढत बघत असेल, अशी आशा आहे. ही खेळी तुझ्यासाठी होती, आई.’ हर्षल पटेलसोबतची भागीदारी आणि मोर्ने मोर्कलने सोडलेला झेल सामन्याचा टर्निग पॉर्इंट ठरला, असेही सामनावीर पुरस्काराचा मानकरी गेल म्हणाला.गेलने सांगितले की,‘आमचे फलंदाज बाद होत असताना एबी डिव्हिलियर्सने धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न केला असता तोही बाद झाला. त्यामुळे पटेलसोबतची भागीदारी आणि मला लाभलेले जीवदान सामन्याचा टर्निंग पॉर्इंट ठरले. पटेलला नारायणच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला तो अपयशी ठरला, पण मी त्याला पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला यश मिळाले.’ (वृत्तसंस्था)