शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

देबोराह डायस ठरली ‘गोल्डन वूमन’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 8:12 PM

आयएफबीबी डायमंड शरीरसौष्ठव स्पर्धेत शानदार प्रदर्शन

ठळक मुद्देगोमंतकीय महिला शरिरसौष्ठवपटूने या गटात मिळवलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.

मडगाव : मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयएफबीबी डायमंड चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात गोव्यातर्फे प्रतिनिधीत्व करणाºया देबोराह अलेरा डायस हिने महिलांच्या बिकिनी गटात सुवर्णपदक पटकाविले. गोमंतकीय महिला शरिरसौष्ठवपटूने या गटात मिळवलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. आपण सुवर्णपदक प्राप्त करणार असा विश्वास तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला होता. अंधेरी येथील होली फॅमिली स्कूल मैदान येथे ही स्पर्धा सुरू आहे. देबोराह अलेरा डायस ही बिकीनी गटात भारतीय संघातून या स्पर्धेत सहभागी  झालेली गोव्याची एकमेव स्पर्धक आहे. विशेष म्हणजे राज्य पातळीवर तिने कोणत्याही मोठ्या कामगिरीची नोंद केलेली नाही. प्रथमच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करीत आहे. स्पर्धेत तिने अंतिम फेरीतही प्रवेश केला. 

 आके-मडगाव येथील रहिवासी असलेली  देबोराह डायस ही इन्फिनीटी जिममध्ये सराव करते. तिला गोवाशरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय रायकर हे मागदर्शन करतात. तसेच खुशाली विर्डिकर व गोविंद लोटलीकर यांचे प्रशिक्षणही तिला लाभले आहे. या स्पर्धेत मंगोलीया, तुर्क मिनीस्तान, नेपाळ, मालदीवसह ४० देशांतील आघाडीचे स्पर्धक सहभागी झाले आहे. स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशनने विश्व बॉडीबिल्डिंग  फेडरेशनच्या मान्यतेखाली केले होते.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवgoaगोवा