शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईच्या १५० धावा , युवराजच्या खेळीकडे लक्ष्य

By admin | Updated: April 9, 2015 21:37 IST

चेन्नई सुपर किंग्सविरुध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईने १५१ धावांचे आव्हान दिल्ली संघासमोर ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत चेन्नई, दि. ९ - चेन्नई सुपर किंग्सविरुध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईने १५१ धावांचे आव्हान दिल्ली संघासमोर ठेवले आहे. आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली लागलेला युवराज दिल्लीकडून खेळणार असल्याने त्याच्या खेळीकडे त्याच्या चाहत्यांसह क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य लागले आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकताच कर्णधार जेपी ड्यूमिनीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चेन्नईची सुरुवात चांगली झाली पण त्यानंतर चेन्नईला लागोपाठ दोन धक्के बसले. चेन्नईचे आघाडीचे फलंदाज मॅक्कूलम आणि सुरेश रैना प्रत्येकी ४ धावांवर बाद झाले. ड्यूप्लेसिस ३२ धावा, रवींद्र जाडेजा १७ धावा, ब्रॅव्हो ०१, आर आश्विनच्या नाबाद १२ धावा व कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या ३० धावांच्या जोरावर चेन्नईने ७ बाद १५० धावापर्यंत मजल मारली. दिल्लीकडून कल्टर निलने सर्वाधिक ४ तर जोसेफ, इमरान ताहिर, अमित मिश्रा आणि कर्णधार जेपी ड्यूमिनी यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळाले. दरम्यान, आयपीएल लिलावात तब्बल १६ कोटींची बोली लागलेल्या युवराज सिंगच्या खेळीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.