शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईचा राजस्थानवर १२ धावांनी विजय

By admin | Updated: May 10, 2015 23:41 IST

ब्रँडन मॅक्यूलमची खेळी व त्यानंतर गोलंदाजांचा अचूक मा-याने चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थानचा १२ धावांनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. १० -   ब्रँडन मॅक्यूलमची खेळी व त्यानंतर गोलंदाजांचा अचूक मा-याने चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थानचा १२ धावांनी पराभव केला. 

रविवारी चेन्नईत चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स हे तुल्यबळ संघ आमनेसामने असून प्ले ऑफमध्ये जागा पटकावण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईतर्फे सलामीवीर ब्रँडन मॅक्यूलमने ६१ चेंडूत ८१ धावांची खेळी  करत संघाच्या डावाला आकार दिला. ड्वॅन स्मिथ, सुरेश रैना, पवन नेगी हे फलंदाज स्वस्तात बाद झाले. फाफ डू प्लेसिसने २९ धावांची खेळी केली. शेवटच्या तीन षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनी ७ चेंडूत १३ तर ड्वॅन ब्राव्होने ८ चेंडूत १५ धावांची खेळी करत संघाला १५० टप्पा ओलांडून दिला. राजस्थानचा गोलंदाज ख्रिस मॉरिसने ४ षटकांत फक्त १९ धावा देत ३ विकेट घेत चेन्नईच्या फलंदाजांवर लगाम लावला. 

चेन्नईचे १५८ धावांचे माफक आव्हान गाठून प्ले ऑफमध्ये जागा पटकाव्यासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरला. मात्र शेन वॉटसन २८, अजिंक्य रहाणे २३ व संजू सॅमसनच्या २६ धावा वगळता एकही फलंदाज चांगली खेळी करु शकला नाही. भागीदारीचा अभाव, चेन्नईचा अचूक व भेदक मारा व चेन्नईचे दर्जेदार क्षेत्ररक्षणाने राजस्थानचा पराभव झाला. राजस्थानने २० षटकांत ९ गडी गमावत १४५ धावाच केल्या.