शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विराटने अनुष्कासोबत केला वाढदिवस साजरा

By admin | Updated: November 5, 2016 18:29 IST

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपला 28वा वाढदिवस अनुष्कासोबत साजरा केला. यावेळी त्याचे संघातील खेळाहूडी उपस्थित होते.

ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 5 - भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपला 28वा वाढदिवस अनुष्कासोबत साजरा केला. यावेळी त्याचे संघातील खेळाहूडी उपस्थित होते. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाचे आज सकाळी येथे आगमन झाले तेव्हा कोहलीसोबत अनुष्का देखील होती. विमानतळाहून दोघेही थेट हॉटेलकडे रवाना झाले. 
 
उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करणारा कोहली क्रिकेट विश्वातील लोकप्रिय चेहरा बनला आहे. मैदान आणि मैदानाबाहेर कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळविणाºया विराटने वन डे क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध १८ ऑगस्ट २००८ रोजी पदार्पण केले होते. पहिला कसोटी सामना त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध २० जून २०११ रोजी खेळला. त्याच्या दमदार फलंदाजीमुळे महेंद्रसिंग धोनी याने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते.
 
कोहलीने ४८ कसोटीत आतापर्यंत दोन द्विशतके आणि १३ शतके झळकविली आहेत. त्याने सर्वोत्कृष्ट २११ धावा अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध इंदूरमध्ये ठोकल्या होत्या. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत नुकताच अव्वल स्थानावर आला. याचे बºयाचंशी श्रेय जाते ते विराटला! आयसीसीने भारतीय संघाचा कर्णधार या नात्याने कोहलीकडे नुकतील ‘टेस्ट गदा’ सोपविली होती. वन डे क्रिकेटमध्ये कोहलीची दिग्विजयी पताका फडकतच राहिली. त्याने १७६ वन डेत २६ शतके आणि ३८ अर्धशतके ठोकली. कोहलीची वन डेत सर्वोत्कृष्ट खेळी १८३ धावा अशी आहे. त्याने १८ मार्च २०१२ रोजी पाकिस्तानविरुद्ध ढाका येथे ही खेळी केली होती. टी-२० क्रिकेटमध्ये विराटने चाहत्यांसाठी एकाहून एक शानदार खेळी केल्या. त्याने ४५ टी-२० मध्ये १८५७ धावा केल्या असून त्यात १६ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० त त्याची सर्वोच्च खेळी आहे ९० धावांची! कारकीर्दीत शिखर सर करीत असलेला विराट चाहत्यांच्या मानवरही अधिराज्य गाजवित आहे. तो जाहिरातींचा प्रसिद्ध चेहरा आणि अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ आहे. अनुष्कासोबतच्या प्रेमसंबंधांमुळे मैदानाबाहेर तो नेहमी चर्चेत राहतो, हे विशेष.