शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाकडून साक्षीला बिझनेस क्लास तिकीट

By admin | Updated: August 19, 2016 23:01 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक जिंकून देणारी महिला पहिलवान साक्षी मलिक हिला एअर इंडिया नेटवर्कने कोठेही फिरण्यासाठी दोन बिझनेस तिकीट बक्षीसरूपाने देण्याची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९ : रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक जिंकून देणारी महिला पहिलवान साक्षी मलिक हिला एअर इंडिया नेटवर्कने कोठेही फिरण्यासाठी दोन बिझनेस तिकीट बक्षीसरूपाने देण्याची घोषणा केली आहे.

पूर्ण देशभरात हरियाणाच्या साक्षीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच एअर इंडियने साक्षीला ही अनोखी भेट दिली आहे.विशेष म्हणजे जिंकल्यानंतर साक्षीने तिची विमानाने फिरण्याची इच्छा असल्यामुळे आपण खेळाडू बनले, असे म्हटले होते. एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी साक्षीला एक पत्र लिहिले आहे. ते म्हणाले, देशाला रिओत आॅलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक जिंकून दिल्याचा एअर इंडियाच्या कुटुंबास तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे.

विमानाने फिरायला मिळावे म्हणून खेळाडू बनल्याचे आपण वाचले. ही बाब माझ्या मनाला स्पर्शून गेली. आम्ही तुझ्या या कामगिरीचा सन्मान करताना एअर इंडियाच्या नेटवर्कमध्ये कोठेही फिरण्यासाठी दोन बिझनेस तिकीट देण्याची घोषणा करतो. साक्षी एका वर्षाच्या आत हे तिकीट घेऊ शकते.