शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भुवी तिस-या कसोटीत खेळेल?

By admin | Updated: December 24, 2014 01:52 IST

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी दिलासा देणारे वृत्त आहे.

मेलबर्न : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी दिलासा देणारे वृत्त आहे. भुवनेश्वर कुमार मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता बळावली आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वरने नेट््समध्ये फलंदाजीचा सराव केला. सराव सामन्यादरम्यान भुवनेश्वर कुमारच्या टाचेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळता आले नाही. त्याचा पर्याय म्हणून धवल कुलकर्णीला पाचारण करण्यात आले होते. भारताला अ‍ॅडिलेड व ब्रिस्बेनमध्ये भुवनेश्वर कुमारची उणीव भासली. या दोन्ही सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला. भुवनेश्वरने आज फलंदाजीचा सराव केल्यामुळे २६ डिसेंबरपासून एमसीजीमध्ये प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता बळावली आहे. ब्रिस्बेन कसोटीनंतर भुवनेश्वरने नेट््समध्ये गोलंदाजीचा सराव केला होता, पण त्याच्या टाचेवर पट्टी होती. त्याने गोलंदाजीच्या सरावानंतर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासोबत चर्चा केली होती. भुवनेश्वरने आज गोलंदाजीचा सराव केला नाही. कारण आज सरावादरम्यान पावसाने हजेरी लावली. त्याच्या फिटनेसबाबत लवकरच निर्णय होणार आहे. (वृत्तसंस्था)