शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सर्टिफिकेटच्या आधारे अधिक वयाचे बॅडमिंटनपटू खेळविले

By admin | Updated: November 12, 2014 00:37 IST

आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे कोच आणि कर्नाटक बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष विमल कुमार यांच्यावर अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेंगळुरु : आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे कोच आणि कर्नाटक बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष विमल कुमार यांच्यावर अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट सर्टिफिकेटच्या आधारे अधिक वयाचे बॅडमिंटनपटू कमी वयोगटात खेळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 
इंडियन बॅडमिंटन लीगच्या पहिल्या पर्वात डॅनियल फहिद याने 19 वर्षे गटात बंगा बिट्सचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या बनावट सर्टिफिकेट्सच्या आधारे तो 15 वर्षे गटात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर विमल आणि केबीएचे सचिव भास्कर राज ऊर्स यांच्याविरुद्ध बेंगळुरु पोलिसांनी  गुन्हा दाखल केला. बेंगळुरुमध्येच पोलीस उपायुक्त संदीप पाटील यांनी तक्रार आल्याच्या वृत्तास दुजोरा देत सांगितले की,‘ खेळाडूची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर त्याच्याकडे ज्या वयाची सर्टिफिकेट आहेत ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले.’
फहीदसह अन्य काही खेळाडूंना भारतीय बॅडमिंटन संघटनेने बनावट सर्टिफिकेटबाबत इशारा देखील दिला होता. त्यानंतरही केबीएने या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची परवानगी बहाल केली. तक्रराकत्र्याने सर्व खेळाडूंवर बंदी घालवण्याची मागणी करीत सांगितले की, गतवर्षी महासंघाने सर्वच खेळाडूंची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर वयाचे सर्टिफिकेट बनावट असल्याप्रकरणी दोषी धरले होते. आपली बाजू मांडताना विमल कुमार म्हणाले,‘ बनावट सर्टिफिकेट प्रकरणी आरोप असलेल्या खेळाडूंनी महासंघाच्या कारवाईवर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांची प्रमाणपत्रे योग्य ठरविल्यानंतर महासंघाने खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली. खेळाडूंकडे लिव्हिंग सर्टिफिकेट्स, पासपोर्ट आहेत.  वैद्यकीय अहवालात शंभर टक्के सत्यता नसते. म्हणूनच कारवाई करु शकत नाही.’ (वृत्तसंस्था)