शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पराभव बांगलादेशचा, टिंगल पाकिस्तानची

By admin | Updated: June 15, 2017 23:38 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव करत भारताने फायनलमध्ये थाटात धडक मारली

ऑनलाइन लोकमत

बर्मिगहॅम, दि. 15 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव करत भारताने फायनलमध्ये थाटात धडक मारली आहे. फायनलमध्ये भारताचा सामना बेभरवशाच्या पाकिस्तान संघासोबत होणार आहे. पावसाची कृपा , नशीबाची मिळालेली साथ आणि मोठ्या संघांना धक्का देण्याची सवय या सर्व गोष्टी पाकिस्तानच्या पथ्यावर पडल्या आणि पाकिस्तानने फायनलमध्ये जागा मिळवली. पण आता अंतिम सामन्यात त्यांना कट्टर प्रतिद्वंदी बलाढ्य भारताचा सामना करायचा आहे. 
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा लिलया पराभव केला होता. आता भारताने बांगलादेशला हरवल्यामुळे क्रिकेटरसिकांना येत्या रविवारी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरची सर्वात मोठी लढाई पाहायला मिळणार आहे. या लढतीआधी नेहमीप्रमाणे मैदानाबाहेर सोशल मीडियावरही वातावरण गरम झालेलं पाहायला मिळत आहे. भारतीय पाठिराखे पाकिस्तान आणि बागंलादेशच्या संघांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवत असल्याचं चित्र सध्या सोशल मीडियावर आहे.