शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे सामना

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

ऑस्ट्रेलियाचे झिम्बाब्वेसमोर ३५१ धावांचे आव्हान

ऑस्ट्रेलियाचे झिम्बाब्वेसमोर ३५१ धावांचे आव्हान
तिरंगी मालिका : मार्श, मॅक्सवेल, फिंच यांची अर्धशतके
हरारे : मिशेल मार्श (८९), ग्लेन मॅक्वेल (९३), ॲरोन फिंच (६७) यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात झिम्बाब्वेसमोर ३५१ धावांचे कठीण आव्हान उभे केले आहे़
तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मार्शने आपल्या खेळीत ८३ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि ४ षटकार लगावले़ मॅक्सवेलने केवळ ४५ चेंडूंना सामोरे जाताना ९ खणखणीत चौकार, ४ उत्तंुग षटकार लगावले़ या दोन्ही खेळाडूंनी वेगवान खेळी करताना अवघ्या ९ षटकांत चौथ्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारी केली़ ऑस्ट्रेलियाने अखेरच्या १० षटकांत तब्बल १४७ धावा कुटल्या़
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीस पाचारण केले़ ॲरोन फिंच (६७) अणि ब्रॅड हॅडीन (४६) यांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचताना संघाला मजबूत सुरुवात करून दिली़ दुखापतग्रस्त मायकल क्लार्कच्या जागी संघाचे कर्णधारपद भूषवणारा जॉर्ज बेली १४ धावा काढून बाद झाला़
झिम्बाब्वेकडून तेंदई चताराने ७७ धावांत २ गडी बाद केले़ जॉन एन, सिन विलियम्स, एल्टन चिगुंबरा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला़ अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा झिम्बाब्वेने २१़३ षटकांत ५ बाद ८८ धावा केल्या होत्या़
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : ॲरोन फिंच ६७, ब्रॅड हॅडिन ४६, मिशेल मार्श ८९, ग्लेन मॅक्सवेल ९३़५० षटकांत एकूण ६ बाद ३५०़