शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Asian Games 2018 Opening Ceremony: संस्कृतीचे दर्शन अन् इतिहासाला उजाळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 6:07 PM

Asian Games 2018: 18व्या आशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथील गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर पार पडला.

जकार्ता - 18व्या आशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथील गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर पार पडला. इंडोनेशियाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विलोभनीय सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. फटाक्यांची आतषबाजी आणि आकर्षक रोषणाईवरून त्यांची नजर हटत नव्हती. इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांनी बाईकवरून मारलेली एन्ट्री कौतुकाचा विषय ठरली. 1962 साली पहिल्यांदा जकार्ताने आशियाई स्पर्धेचे आयोजन केले होते आणि त्यानंतर 56 वर्षांनी हा मान जकार्ताला मिळाला. त्यामुळे त्यांनी उद्धाटन सोहळ्यात 1962च्या आठवणींना उजाळा दिला. 

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा