शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाची उपांत्य फेरीत ‘भरारी’

By admin | Updated: November 14, 2014 01:38 IST

गतवर्षीच्या उपविजेत्या एअर इंडियाने गुरुवारी 49व्या बॉम्बे सुवर्णचषक हॉकी अजिंक्यपद स्पध्रेत जबरदस्त कमबॅक करून उपांत्य फेरीत धडक मारली.

मुंबई : गतवर्षीच्या उपविजेत्या एअर इंडियाने गुरुवारी 49व्या बॉम्बे सुवर्णचषक हॉकी अजिंक्यपद स्पध्रेत जबरदस्त कमबॅक करून उपांत्य फेरीत धडक मारली. स्पध्रेबाहेर फेकले जाण्याची भीती समोर असताना एअर इंडियाच्या खेळाडूंनी जबरदस्त खेळ करून 6-2 अशा फरकाने मध्य रेल्वेला लोळवले आणि आव्हान कायम राखले. 
गत लढतीत दक्षिण मध्य रेल्वेविरुद्ध 4-4 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर एअर इंडियाला या लढतीत विजय आवश्यक होता. या विजयामुळे त्यांनी चार गुणांसह उपांत्य फेरीत जागा पक्की केली. 
एअर इंडियासाठी समीर दाड याने दोन गोल केले, तर गगनप्रीत सिंह, अयप्पा बी.के., अरमान कुरेशी आणि शिवेंदर सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. 9व्या मिनिटाला गगनप्रीतने एअर इंडियासाठी गोलचे खाते उघडले. त्यापाठोपाठ 25व्या मिनिटाला अयप्पाने, 31व्या मिनिटाला समीर यांनी गोल करून पहिल्या हाफमध्ये एअर इंडियाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. रेल्वेकडून 16व्या मिनिटाला दीपक लाकरा आणि 35व्या मिनिटाला रुबेन केदारी यांनी प्रत्येकी एक गोल करून कडवी टक्कर दिली. दुस:या हाफमध्ये मात्र रेल्वेची गती मंदावली आणि एअर इंडियाने भरारी घेत बाजी मारली.
 
संक्षिप्त निकाल
ड गट : एअर इंडिया 6 (गगनप्रीत  9 मि., अयप्पा 25 मि., समीर 31 मि. 54 मि., अरमान 47 मि., शिवेंद्र 6क् मि.) विजयी वि. मध्य रेल्वे 2 (दीपक 16 मि., रुबेन 35 मि.)
ब गट : भारत पेट्रोलियम 3 (मनप्रीत  8 मि., एस.व्ही सुनील 42 मि., अमीर 62 मि.) बरोबरी वि. सीएजी 3 (इमरान 2क् मि., दर्शन 55 मि., आजम 56 मि.)