शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

विराटसोबत फलंदाजी करण्याचा फायदा : केदार

By admin | Updated: January 18, 2017 04:19 IST

विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्याचा मला वेगळ्या पद्धतीने फायदा झाला.

पुणे : विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्याचा मला वेगळ्या पद्धतीने फायदा झाला. इंग्लिश गोलंदाजांनी त्याच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. यामुळे मला फलंदाजी करणे सोपे झाले होते, अशी प्रतिक्रिया भारताच्या पहिल्या वन-डे विजयाचा हिरो केदार जाधवने दिली.भारत-इंग्लंड मालिकेतील पुण्यात झालेल्या पहिल्या लढतीत ‘लोकल बॉय’ केदारने आक्रमक शतक झळकावत भारताच्या विजयात निर्णायक योगदान दिले. मंगळवारी यासदर्भांत पत्रकारांशी संवाद साधताना केदार म्हणाला, ‘‘विराटसोबत फलंदाजी करताना दुसऱ्या फलंदाजाला कायम फायदा होत असतो. कारण, गोलंदाजांसह सर्व प्रतिस्पर्धी संघ त्याला धावा करण्यापासून रोखण्यासाठी तसेच बाद करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत असतात. यामुळे दुसऱ्या एंडवर फलंदाजांकडे प्रतिस्पर्ध्यांना फारसे लक्ष केंद्रित करता येत नाही. याचा फायदा म्हणजे गोलंदाज दुसऱ्या फलंदाजाला गंभीरपणे घेत नाहीत. त्याला कमजोर चेंडू खेळायला मिळतात. माझ्या बाबतीतही असेच घडले.’’ ३१ वर्षीय केदारने १२० धावांची ‘करिअर बेस्ट’ खेळ करणाऱ्या केदारने दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या खेळीत केदारने साहेबांची वेगवान आणि फिरकी गोलंदाजी फोडून काढत १२ चौकार आणि ४ षटकार लगावले होते. (क्रीडा प्रतिनिधी)