शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

५६ साल बाद !

By admin | Updated: August 2, 2014 00:02 IST

येथे सुरू असलेल्या २०व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या विकास गौडा याने अ‍ॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले

ग्लास्गो : येथे सुरू असलेल्या २०व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या विकास गौडा याने अ‍ॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. विशेष म्हणजे, राष्ट्रकुलमध्ये अ‍ॅथलेटिक्स प्रकारात एका पुरुषाने मिळवलेले हे सुवर्ण ५६ वर्षांनंतर भारताच्या नावावर नोंद झाले. ३१ वर्षीय या खेळाडूने ६३.६३ मीटर अशी थाळी फेकत सुवर्ण मिळवले. ६६.२८ मीटर अशी त्याची याआधीची सर्वाेत्तम कामगिरी होती. सायप्रसच्या अ‍ॅपोस्टोलोस पारेलिसने रौप्यपदक मिळवले. त्याने ६३.३२ मीटर तर कांस्यपदक विजेत्या जमैकाच्या जेसन मोर्गनने ६२.३४ मीटर अशी कामगिरी केली. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या आॅस्ट्रेलियाच्या बेन हराडीने याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानाव लागले. दरम्यान, विकास गौडाने भारताची ५६ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली. याआधी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये महान धावपटू मिल्खा सिंग यांनी सुवर्णपदक मिळवले होते. १९५८ मध्ये कार्डिफ येथे ४४० यार्ड्स पुरुषांच्या शर्यतीत त्यांनी ही कामगिरी केली होती.विकास गौडाने २०१० मध्ये रौप्यपदक जिंकले होते. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्याने सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन केले होते. यंदाच्या सत्रातील ६५.६२ अशी त्याची सर्वाेत्कृष्ट कामगिरी होती. (वृत्तसंस्था)