शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या ३३ जणांची राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 10:49 IST

sports kolhapur-आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ, कनिष्ठ व कुमार गट राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या ३३ खेळाडूंची निवड झाली.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या ३३ जणांची राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवडआग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ वरिष्ठ, कनिष्ठ, कुमार गट राष्ट्रीय स्पर्धा

कोल्हापूर : आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ, कनिष्ठ व कुमार गट राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या ३३ खेळाडूंची निवड झाली.निवड झालेले खेळाडू असे : वरिष्ठ गट- अक्षय पाटील (तिटवे), रोहित पाटील (कोगे), संदीप चौगले (माजगाव), प्रवीण गावडे (शिरोळ), शुभम मठपती (इचलकरंजी), ऋतुराज पाटील (कुरुकली), श्रेअस चौगुले (इचलकरंजी) पवन देसाई (कडगाव), चेतन गोरल (कोल्हापूर), विशाल कळंत्रे (बाचणी). मुलींमध्ये सलोनी आरेकर, हर्षदा कचरे (इचलकरंजी), शकुंतला जाधव (कोल्हापूर), पूजा खोत (वडणगे) यांचा समावेश आहे.कनिष्ठ गटात सुदर्शन पाटील (हसूर दुमाला), संकेत सिद्धनेर्ली, प्रतीक सुतार (नेर्ली), ओंकार पाटील (बाचणी), हर्षवर्धन लाड (बाचणी) यांचा, तर मुलींमध्ये दीपा बागडी, जैबान किल्लेदार (कोल्हापूर), कोमल कोरवी, आदिती चेचर (वडणगे), तर कुमार गटात ऋतुराज निंबाळकर (मौजे सांगाव), सोहम सावेकर, ऋषिकेश निर्मळ (बाचणी), प्रणव पाडेकर, रोहित पाटील, ऋषिकेश देवकर, पार्थ सावंत, अज्ञेश मुडशिंगीकर (बाचणी), प्रथमेश वाईंगडे (सांबरे), सिद्धार्थ कदम (माजगाव), तर मुलींमध्ये श्रद्धा पाटील, अनघा पाटील, अक्षता पाटील, ऋतुजा उकिरडे, श्रेया चौगुले, गिरिजा थोरात, विशाखा कवडे (इचलकरंजी), अंकिता चेचर (वडणगे), देविका देसाई (कोल्हापूर ) यांचा समावेश आहे.या खेळाडूंना ज्येष्ठ मार्गदर्शक बिभीषण पाटील, दक्षिण आशियाई रस्सीखेच संघटनेच्या सचिव माधवी पाटील, महासचिव मदन मेह, राज्य संघटनेचे सचिव जनार्दन गुपिले, जिल्हा सचिव दया कावरे, पांडुरंग पाटील, विवेक हिरेमठ, अक्षय पाटील, रोहित पाटील, संदीप चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर