अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला गर्लफ्रेंड हा सिनेमा 26 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. उपेंद्र शिधये याने ह्या सिनेमाचं लेखन ,दिग्दर्शन केलं आहे. उपेंद्र शिधयेचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. ...
किंग खान शाहरुख आणि त्याचा लेक आर्यनमुळे हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. बाप लेकाच्या या जोडीने चित्रपटातील अॅनिमेटेड प्राणी पात्रांना आवाज दिला आहे. ...
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेंड पहायला मिळतोय. आतापर्यंत खेळाडू, राजकीय नेते, कलाकार मंडळींच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले होते. मात्र पहिल्यांदाच एका सामान्य गणिततज्ज्ञाचा प्रवास रुपेरी पडद्यावर रेखाटण्यात आला आहे. ...
संजय लीला भन्साळींनी निर्माण केलेल्या सिनेमातील प्रेमकहाण्याही तितक्याच लाजवाब आणि प्रेक्षकांना पसंत पडलेल्या आहेत. या सगळ्याला कुठेसा छेद भन्साळींच्या मलाल सिनेमातून मिळाला आहे. ...