भारत सरकारने आॅर्डर केलेल्या अत्यंत गुप्त चाचण्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या आव्हानांना सामोरे जाऊन केल्या ह्याचा आढावा घेणारा चित्रपट म्हणजे परमाणू. ...
‘आगीतून निघून फुफाटयात जाणे’ ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. या म्हणीला सार्थ ठरवणारा काहीसा हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपट बरेच झाले मात्र, चित्रपटातील विनोदाबरोबरच एक रंजकपणा सीन्समध्ये असतो. ...
पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले आणि वेदांत आपटे यांची मंकी बात या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. एका मुलाच्या मस्तीला कंंटाळून देवबाप्पा त्याला काय शिक्षा देतात याची धमाल गोष्ट मंकी बात या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ...
कथा थोडीशी निरर्थक असली तरीही चित्रपट मनोरंजन करतो. माणसांवर प्रेम करा, मशीनवर नाही, असा संदेश देणारा एक हलकाफुलका कौटुंबिक जिव्हाळयाचा चित्रपट म्हणजे ‘होप और हम’. ...
चौकटीबाहेरच्या भूमिकांची निवड करून पडद्यावर मोठ्या आत्मविश्वासाने कायमच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न अभिनेत्री आलिया भट्ट हिने केला आहे. या चित्रपटातही ती ‘सहमत’ या काश्मिरी युवतीची उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवते. ...
‘१०२ नॉट आऊट’ ही गोष्ट आहे दोन म्हाताऱ्यांची... एक बाप दत्तात्रय वखारिया (अमिताभ बच्चन) जो १०२ वर्षांचा आहे आणि दुसरा त्याचा मुलगा बाबूलाल वखारिया (ऋषी कपूर) जो ७५ वर्षांचा आहे. ...
‘ओमेर्टा’ या चित्रपटाची संकल्पना आणि विषय खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. हा चित्रपट का बघावा, असा प्रश्न जर मनात उपस्थित होत असेल तर ‘एका दहशतवाद्याचा बायोपिक’ असे एका वाक्यात चित्रपटाबद्दलचे वर्णन करता येईल. ...
“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्य ...