‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबाती,केके मेनन, ओम पुरी, नवाज शेख, अतुल कुलकर्णी आणि तापसी पन्नू अशी जबरदस्त स्टारकास्ट आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा व्हॉईस ओव्हर लाभलेला द गाझी अटॅक ...
‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा चित्रपट अशा दोन युवकांवर आधारित आहे, जे पळून जाऊन लग्न करणाऱ्याचे लग्न लावून देतात. त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करतात.त्यात तापसी मीनल अरोराची भूमिका साकारते आहे. ...
‘रंगून’कडून सैफ, शाहिद व कंगना यांनाच नाही तर प्रेक्षकांनाही बºयाच अपेक्षा होत्या. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत होते. पण प्रत्यक्षात ‘रंगून’ काहीशी निराशा करतो. ...