शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

वेडगेपाडा अपघातात तरुण ठार

By admin | Updated: November 18, 2016 02:22 IST

मनोर विक्रमगड राज्य मार्गावर वेडगेपाडा पाड्याजवळ नागमोडी वळणावर मॅजिक व मोटर सायकल अपघातात एका तरुणांचा मृत्यू झाला

मनोर : मनोर विक्रमगड राज्य मार्गावर वेडगेपाडा पाड्याजवळ नागमोडी वळणावर मॅजिक व मोटर सायकल अपघातात एका तरुणांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली असून जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापूर्वी त्याच जागेवर अपघातामध्ये एक पोलिसाने आपला जीव गमावला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या ठिकाणी कोणतेही चिन्ह लावण्यात येत नाही.नालसेत येथे रहाणारे सोमनाथ कोंड्या भंडारी (२८) व सुरेश विष्णू पाडेकर (४२) व गौतम दत्तू जाधव (२०) हे आपल्या मित्रांच्या घरी जाऊन निरोप देऊन परत येतांना काल संध्याकाळी मनोर विक्र मगड राज्यमार्गावर वेडगेपाडा जवळ नागमोडी वळणावर मॅजिक व मोटरसायकलची समोरासमोर टक्कर झाली. त्यामध्ये सोमनाथ यांना गंभीर दुखापत होऊन निधन झाले तर त्यांच्या सोबत असलेला गौतम जाधव व सुरेश पाडेकर गंभीर जखमी असून त्यास मुंबई येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा प्रमाणे आता मनोर विक्र मगड राज्य मार्गही अपघाताचा सापळा बनत चालला आहे गेल्या वर्षी त्याच वळणावर बस व टेम्पो अपघात होऊन एका पोलिसाचा मृत्यू झाला होता, असे अनेक अपघात आतापर्यंत वळणावर झाले आहेत. (वार्ताहर)