शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये जागतिक नेत्रदान पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:54 IST

नेत्रदानाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याकरिता पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या वतीने २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कळंबोली : नेत्रदानाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याकरिता पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या वतीने २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दहा रोटरी क्लब तसेच विविध सामाजिक संस्था सहभाग नोंदवणार आहेत. लोकमत या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.सृष्टीची जाणीव करून देणारा एकमेव अवयव म्हणजे ‘नेत्र’. दृष्टीच नसेल तर हे जग पाहता येत नाही. भारतात जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टिहीन आहेत. साधारण दृष्टिदोषाने २७ दशलक्ष व्यक्ती ग्रासले आहेत. दोन्ही डोळ्यांचे अंधत्व ९ दशलक्ष लोकांना असून ३ दशलक्ष बालके अंध आहेत. बाहुलीचा पडदा खराब असणाºया अंध व्यक्तींची संख्या ४.६० दशलक्ष आहेत. मात्र मृत्यूपश्च्यात नेत्रदानाने यातील काहींच्या अंधत्वावर आपण मात करू शकतो, यासाठी लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटकडून जनजागृती करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अभिषेक होशिंग यांनी दिली. यानिमित्ताने पनवेल परिसरातील रुग्णालयांत जनजागृती करण्यात येणार आहे.नवी मुंबई, पनवेल परिसरातील गणेशोत्सव मंडळांना भेटी देवून त्यांना नेत्रदानाविषयी माहिती दिली जाणार आहे. मंडळातील पदाधिकाºयांना जनजागृती करण्याकरिता प्रोत्साहन दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते ११ या दरम्यान आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्र माच्या माध्यमातून नेत्रविषयक जागृती केली जाणार आहे.