शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील महापालिकांना जीएसटीचे २२५.६६ कोटी

By admin | Updated: July 7, 2017 06:40 IST

देशभरात १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांकडून वसूल करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : देशभरात १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांकडून वसूल करण्यात येणारी जकात आणि एलबीटी बंद करण्यात आली आहे. जकात आणि एलबीटी बंद झाल्याने राज्यातील २६ महापालिकांना जीएसटीचा पहिला हप्ता म्हणून १३८५ कोटी २७ लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. यात ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह पालघरच्या वसई-विरार महापालिकेचा वाटा २२५ कोटी ६६ लाखांचा आहे. नव्या पनवेल महापालिकेचा या यादीत समावेश नाही हे विशेष. दरम्यान, हा जीएसटीचा पहिला हप्ता वितरीत केला आहे. यामध्ये मुंबई ६४७.३४, ठाणे ५०.३०, नवी मुंबई ७७.९२, पुणे १३७.३०, चिंचवड १२८.९७, नाशिक ७३.४०, नागपूर ४२.४४, कल्याण डोंबिवली १९.९२, उल्हासनगर १२.८५, भिवंडी १८.१०, वसई २७.०६, मीरा-भार्इंदर १९.५१, जळगाव ८.७८, नांदेड ५.६८, सोलापूर १८.६०, कोल्हापूर १०.३५, अहमदनगर ७.१२, औरंगाबाद २०.३०, अमरावती ७.८२, चंद्रपूर ४.४९, परभणी १.५४, लातूर १.२५, सांगली १०.९५, मालेगाव ११.६८, धुळे ७.३४आणि अकोला महापालिकेला ५.२९ इतके अनुदान वितरीत केले आहे. दरम्यान, हा निधी ७० टक्क्यांचा मर्यादेत आहे. यापूर्वी मुंबई वगळता सर्व महापालिकांना एलबीटीचे अनुदान देण्यात येत होते. मुंबईला पहिल्यांदाच अनुदान मिळत असून याआधी याठिकाणी जकात होती, ती आता बंद झाली आहे.