शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 5:45 AM

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासास अपेक्षित जमीन हस्तांतरण करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वाक्षरी केली.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासास अपेक्षित जमीन हस्तांतरण करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे विमानतळाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.नवी मुंबई विकासासाठी एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) अंतर्गत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. आणि सिडको यांच्यात हा करार करण्यात आला. या करारानुसार एनएमआयएलअंतर्गत जीव्हीके इंटरनॅशनल कंपनी विमानतळाचा विकास करणार आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासकामासाठी आवश्यक जमिनीच्या हस्तांतरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जी.व्ही.के. कंपनीचे अध्यक्ष डॉ. जी.व्ही. रेड्डी, संजय रेड्डी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ