शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जुहूगावात विशेष पथकाची धाड

By admin | Updated: August 28, 2015 00:00 IST

जुहूगावमधील वेश्याव्यवसाय चालविण्यात येणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली. वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येणाऱ्या तीन मुलींची

नवी मुंबई : जुहूगावमधील वेश्याव्यवसाय चालविण्यात येणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली. वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येणाऱ्या तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. हा अड्डा चालविणाऱ्या नझमा शेख या महिलेवर पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी शहरातील अवैध व्यवसायांवर धाडसत्र सुरू केले आहे. पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी कोणत्याही स्थितीमध्ये शहरात जुगार अड्डे, मटका व इतर अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत असे आदेश सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय कारवाईसाठी विशेष पथकही नियुक्त केले आहे. जुहूगावमधील एका घरामध्ये अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उपआयुक्त उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन बागडे, प्रदीप सरफरे व इतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सापळा रचला. बोगस ग्राहक पाठवून त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री करून धाड टाकली. तीन अविवाहित मुलींची सुटका करण्यात आली आहे. मूळची झारखंडमधील रहिवासी असलेली नझमा बारीक शेख ही महिला हा अड्डा चालवत होती.