शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

वीजसमस्या सोडविण्यासाठी ‘महावितरण आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 03:33 IST

पनवेल तालुक्यातील नागरिकांना महावितरणच्या समस्येतून सोडविण्यासाठी महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ म्हणजेच ग्राहक मेळावा हा उपक्र म सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल तालुक्यातील नागरिकांना महावितरणच्या समस्येतून सोडविण्यासाठी महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ म्हणजेच ग्राहक मेळावा हा उपक्र म सुरू केला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महावितरणने गेल्या आठवड्यापासून हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपक्र माला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वामी विवेक यांनी दिली.महावितरणचे ग्रामीण भागात हजारो ग्राहक आहेत. त्यांना शेकडो समस्या आहेत. आवश्यकतेनुसार वीजयंत्रणेची दुरु स्ती अभियान, वीज ग्राहकांच्या तक्र ारींनुसार देयक दुरु स्ती, वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यास महावितरण कटिबद्ध असल्याचे, सांगत या उपक्र माची सुरु वात करण्यात आली आहे. ग्रामीण भागात नागरिकांना आजही विजेच्या लपंडावाच्या समस्या भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसतात. वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी महावितरणतर्फे तालुक्यातील न्हावा, करंजाडे नोड व करंजाडे गाव येथे हा उपक्र म राबविण्यात आला आहे. उपक्र मांमध्ये शेकडो नागरिकांनी तक्र ारी नोंदविल्या आहेत. असे ग्राहक मेळावे पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भरविण्यात येणार आहेत. तरी या मेळाव्यात सामील होऊन आपल्या तक्रारी मांडण्याचे आवाहन पनवेल ग्रामीण उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वामी विवेक यांनी केले आहे.