शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Thackeray movie : 'ठाकरे' सिनेमाचे पोस्टर न लावल्याने आयनॉक्समध्ये शिवसैनिकांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 9:28 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ठाकरे' सिनेमा बॉक्सऑफिसवर आज झळकला आहे. रिलीजनंतरही ठाकरे सिनेमावरुन काही-न्-काही वाद सुरूच आहेत.

ठळक मुद्देआयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये 'ठाकरे' सिनेमाचे पोस्टर लावले नाही #Thackeray सिनेमाचं पोस्टर न लावल्याने शिवसैनिक संतप्तआयनॉक्स मल्टिप्लेक्सबाहेर शिवसैनिकांचा गोंधळ

नवी मुंबई - शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ठाकरे' सिनेमा बॉक्सऑफिसवर आज झळकला आहे. रिलीजनंतरही ठाकरे सिनेमावरुन काही-न्-काही वाद सुरूच आहेत. सिनेमा पाहण्यासाठी शिवसैनिकांसहीत सिनेरसिकांनीही पहाटेच सिनेमागृहांमध्ये गर्दी केली होती. पण वाशी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ सिनेमाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी येथे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसंच जोपर्यंत सिनेमाचे पोस्टर लावले जात नाही तोपर्यंत थिएटरमध्ये ठिय्या मांडून बसणार, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता.

वाशीच्या आयनॉक्समध्ये सकाळी 8 वाजता ‘ठाकरे’ सिनेमाचा खेळ होता. सिनेमा पाहण्यासाठी नवी मुंबईतील शिवसैनिक येथे पोहोचले. पण, सिनेमागृहाबाहेर 'ठाकरे'चं एकही पोस्टर न दिसल्यानं शिवसैनिक संतापले आणि त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.  दरम्यान, अर्ध्या तासात हे पोस्टर लावण्यात येतील, असे आश्वासन थिएटर मालकाकडून मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी बंद केली.  

दरम्यान, ठाकरे सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा मराठी आणि हिंदी भाषेत रिलीज बॉक्सऑफिसवर झळकला आहे. संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाची पटकथा लिहिली असून यासाठी त्यांना चार वर्षे लागली. 

 

टॅग्स :Thackeray movieठाकरे सिनेमाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेनाbollywoodबॉलिवूड