शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी बापाला जन्मठेप

By admin | Updated: December 22, 2016 05:34 IST

स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बलात्कार करणाऱ्या बापाला वसई कोर्टाने जन्मठेप सुनावली. सत्र न्यायाधीश एन.आर.प्रधान

वसई : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बलात्कार करणाऱ्या बापाला वसई कोर्टाने जन्मठेप सुनावली. सत्र न्यायाधीश एन.आर.प्रधान यांनी त्याला दहा हजार रुपये दंड तसेच तो न भरल्यास सहा महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. २०१४ मध्ये वसई पश्चिमेकडील आनंदनगरमध्ये असलेल्या रमाबाई नगर झोपडपट्टीत पिता-कन्येच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली होती.सय्यद शब्बीर सहा आपल्या पंधरा वर्षीय मुलीवर वर्षभरापासून तिचे हात-पाय बांधून व तोंडावर पट्टी बांधून अत्याचार करायचा. पिडित मुलगी वेळोवेळी प्रतिकार करीत होती. याला वाचा फोडण्यासाठी तिने एका समाजसेविकेला गाठून पापाचा पाढा वाचला होता. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात पिडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी सय्यद शबीर सहा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन माणिकपूर पोलीस निरिक्षक के.एस.हेगाजे यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. आज न्या.एन.आर. प्रधान यांनी पोलीसांनी सादर केलेले साक्षीपुरावे, वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल, सरकारी व प्रतिपक्षाच्या वकीलांनी सादर केलेला युक्तीवाद पडताळल्यानंतर आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्यामध्ये सरकारी वकील उज्ज्वला मोहळकर यांनी उत्तम युक्तीवाद सादर करुन पिडित मुलीला न्याय मिळवून दिला. (प्रतिनिधी)