शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

"आयसीयू व्हेंटीलेटर्स बेडच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:13 IST

आयुक्तांची डी. वाय. पाटील रुग्णालयाला सूचना

नवी मुंबई : महानगरपालिकेच्यावतीने डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात आयसीयू व व्हेंटीलेटर्स बेडची व्यवस्था केली आहे. येथील आयसीयू बेडच्या व्यवस्थापनाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, अशा सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यवस्थापनास दिल्या असून अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे.आयुक्तांनी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरीष पाटील व तेथील कार्यरत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, आरोग्य अधिकारी धन्वंतरी घाडगे व एनएमएमटीचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी नीलेश नलावडे उपस्थित होते. रुग्णालयाने आयसीयू बेड्सच्या व्यवस्थापनाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. काही रुग्णांना आयसीयूची गरज नसतानाही त्यांना बेड दिला जातो. यामुळे खरोखर गरज असणाऱ्यांना बेड उपलब्ध होत नाही. अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांना गरज आहे त्यांना आयसीयू बेड मिळाला पाहिजे. रुग्णांवरील उपचारासाठीची प्रमाण कार्यपद्धतीचे पालन झाले पाहिजे. रुग्णालयीन व्यवस्थापनाप्रमाणेच रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर त्यांच्या लक्षणाप्रमाणे बेड उपलब्ध होतील, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.नवी मुंबईमधील रुग्णालयांमध्ये मनपा क्षेत्राबाहेर रुग्णही मोठ्या प्रमाणात येत आहेत. जवळपास ४० टक्के रुग्ण बाहेरील आहेत. नवी मुंबईमध्ये चांगले उपचार मिळत असल्याने येथे उपचारासाठी येत आहेत. रुग्णालयांनी उपचार व डिस्चार्ज प्रोटोकॉलचे पालन करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.चांगले उपचार नवी मुंबईमधील रुग्णालयांमध्ये मनपा क्षेत्राबाहेर रुग्णही मोठ्या प्रमाणात येत आहेत. जवळपास ४० टक्के रुग्ण बाहेरील आहेत. नवी मुंबईमध्ये चांगले उपचार मिळत असल्याने येथे उपचारासाठी येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnmmcनवी मुंबई महापालिका