शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल-रोहा दुपदरी मार्ग २८ मार्चला सुरू होणार

By admin | Updated: March 22, 2017 01:38 IST

पनवेल-रोहा रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या रेल्वे मार्गापैकी नागोठणेपर्यंतचा दुपदरी मार्ग वाहतुकीसाठी

रोहा : पनवेल-रोहा रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या रेल्वे मार्गापैकी नागोठणेपर्यंतचा दुपदरी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. काही प्रायोगिक सुरक्षा चाचण्या घेऊन २८ मार्चपासून पनवेल-रोहा दुपदरी रेल्वे मार्ग सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे१९ मार्चपासून नागोठणे ते रोहा या मार्गावरील सुरक्षा चाचणी घेण्याचे काम सुरू होणार असल्याने नागरिकांनी रेल्वे रुळांवर बसू नये किंवा रेल्वे मार्ग ओलांडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. रोह्यापर्यंतचा दुपदरी रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर कोकणात जाणाऱ्या व दक्षिणेकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा कमी होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)