पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ व ‘ड‘मधील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण व इतर अनुषंगिक कामांचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतच पार पडले. ...
जगप्रसिद्ध घारापुरी बेट आणि बेटावरील अतिप्राचीन लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बेटावर २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे ...