Next

सिलिंडरच्या स्फोटामुळे कोपरखैरणेतील झोपडपट्टीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 11:31 AM2019-01-09T11:31:56+5:302019-01-09T11:34:48+5:30

नवी मुंबई, कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे येथील 15 ते 20 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी ...

नवी मुंबई, कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे येथील 15 ते 20 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. 

टॅग्स :आगfire