लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पार्किंग आराखड्यासाठी नियोजनबद्ध आखणी - Marathi News |  Planned planning for the parking lot | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पार्किंग आराखड्यासाठी नियोजनबद्ध आखणी

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईत पार्किंगची मोठी समस्या भेडसावत आहे. ...

विनयभंगप्रकरणी कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित; महाविद्यालयाबाहेर आंदोलन - Marathi News | Principal suspended for breach of breach; Movement outside the college | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विनयभंगप्रकरणी कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित; महाविद्यालयाबाहेर आंदोलन

कामोठेमधील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयांत गुरुवारी एक विद्याथिंर्नी झेरॉक्स काढण्यासाठी गेली असता तेथे उभ्या असलेल्या कॉलेज बाहेरील एका तरुणाने तिच्यासमोर अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला. ...

नवी मुंबईसह पनवेलमधील २९ दहीहंड्या रद्द; पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | 49 dahi handis canceled in Panvel with Navi Mumbai; Respond to a call from the police commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह पनवेलमधील २९ दहीहंड्या रद्द; पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद

हंड्या रद्द करून त्याद्वारे बचत होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय संबंधित मंडळांकडून घेण्यात आला आहे. ...

पनवेल शहरात उभी राहतेय सामाजिक-सांस्कृतिक चळवळ - रवींद्र चव्हाण - Marathi News | Panvel City is standing in the socio-cultural movement - Ravindra Chavan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरात उभी राहतेय सामाजिक-सांस्कृतिक चळवळ - रवींद्र चव्हाण

पनवेलमधील या सोहळ्याला पनवेलकरांनी भरभरून दाद दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या सोहळ्यात पनवेल गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. ...

आयुषचा देशासह जगभरात प्रचार वाढतोय - श्रीपाद नाईक - Marathi News |  Propaganda is increasing worldwide with AYUSH country | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयुषचा देशासह जगभरात प्रचार वाढतोय - श्रीपाद नाईक

आयुष या उपक्र माचे मागील ५ वर्षात १00 हून अधिक कार्यक्र म झाले असून या क्षेत्रात सहभागी झालेले सर्व घटक श्रद्धेने, निष्ठेने काम करीत असल्याचे नाईक म्हणाले. ...

उंचच उंच दहीहंडीला नवी मुंबईकरांची बगल; पूरस्थितीमुळे मानाच्या हंडी रद्द - Marathi News | Navi Mumbaikar next to the high dahi handi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उंचच उंच दहीहंडीला नवी मुंबईकरांची बगल; पूरस्थितीमुळे मानाच्या हंडी रद्द

सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी लाख रुपये किमतीच्या व उंच हंडी उभारण्याची प्रथा सुरू केली होती. ...

वर्षभरामध्ये ३९ टन प्लॅस्टिक जप्त; कारवाईनंतरही प्लॅस्टिकचा वापर सुरूच - Marathi News |  90 tonnes of plastic seized throughout the year; The use of plastic continues even after the operation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वर्षभरामध्ये ३९ टन प्लॅस्टिक जप्त; कारवाईनंतरही प्लॅस्टिकचा वापर सुरूच

राज्य शासनाने प्लॅस्टिकबंदीची घोषणा केल्यानंतर महानगरपालिकेनेही शहरवासीयांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले. ...

पनवेल महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची होत आहे मनमानी - Marathi News |  In Panvel Municipal Corporation, officers are becoming arbitrary | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची होत आहे मनमानी

पनवेल महानगर पालिकेच्या कृष्णाळे तलावाभोवती स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसविण्याचे काम करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. ...

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वाढले - Marathi News |  Almonds, pistachio rates increased after the festival | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वाढले

पावसाळ्यामुळे दोन महिने बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक कमी झाली होती. नागरिकांकडून मागणी कमी झाली होती. गणेशोत्सव जवळ आल्यापासून पुन्हा आवक वाढू लागली आहे. ...