सद्य:स्थितीमध्ये रस्ते सफाई व पावसाळापूर्व गटार सफाईचे काम ९१ ठेकेदारांकडून करून घेतले जात आहे. या ठेकेदारांच्या कामाची मुदत मार्च २०२० मध्ये संपत आहे. यामुळे नवीन ठेकेदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ...
सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे ...
कामगार प्लॉट पाचमध्ये उत्पादन प्रक्रियेचे काम करत होते. त्या वेळी निर्माण झालेल्या अॅसिटॉन या वायूच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बाधा झाल्याने प्रकृती खालावली. ...