Navi Mumbai Airport News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळू मामा यांनी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. ...
रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विमानतळामुळे नवी मुंबईचे जागतिक नकाशावर स्थान अधिक बळकट होणार आहे. मुंबईत वाढती लोकसंख्या आणि कमी जागा लक्षात घेता गुंतवणूकदारांची पावले नवी मुंबईकडे वळतील. ...
नवी मुंबईत कामासाठी, राहण्यासाठी, स्वयंरोजगार उभे करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यादृष्टीने बुलेट ट्रेनपासून ते मेट्रो, जलवाहतूक, महामार्गांसह सागरी पुलांचे विस्तीर्ण जाळे उभे राहत आहे. ...
Navi Mumbai Airport News: नवी मुंबई विमानतळाला दिवंगत ज्येष्ट नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक जनतेकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीवर सरकारकडून अध्यापही अधिकृतपणे कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावरून आता का ...
Navi Mumbai Airport Photos: गेल्या काही वर्षांची प्रतिक्षा संपली... ११६० हेक्टर परिसरात उभारण्यात आलेले नवी मुंबई विमानतळ अखेर सुरू होण्याला मुहूर्त मिळाला. या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. ...
ऐरोलीत झालेल्या किरकोळ अपघातामध्ये ट्रकचालकाचे अपहरण करून पुणेत डांबून ठेवल्याप्रकरणी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, बाउन्सर प्रफुल साळुंखे यांच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ...