लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
ड्रायविंग रेंजवर अडकलेल्या पाच पर्यटकांची सुटका; पाचही जण मुंबई मधील सायन कोळीवाडा येथील रहिवासी - Marathi News | Five tourists stranded at driving range rescued | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ड्रायविंग रेंजवर अडकलेल्या पाच पर्यटकांची सुटका; पाचही जण मुंबई मधील सायन कोळीवाडा येथील रहिवासी

पाचही जण मुंबई मधील सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत.महेश सुभाष शिरगड(22),राकेश वेलमुर्गन(18),प्रतिक जोग वय(18),रमेश चिंगमेटे (19), साहील शेख(21) अशी या पर्यटकांची नावे आहेत. ...

मुंबईतला मॉडेल बनला कॉन्ट्रॅक्ट किलर; ५ लाखांसाठी रस्त्यात चिरला महिलेचा गळा, दोघांना अटक - Marathi News | Haryana content creator Sukhpreet Singh alias Sukh Ratia Wala has been arrested and sent to jail in a murder case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईतला मॉडेल बनला कॉन्ट्रॅक्ट किलर; ५ लाखांसाठी रस्त्यात चिरला महिलेचा गळा, दोघांना अटक

हरियाणातील कंटेंट क्रिएटर सुखप्रीत सिंग उर्फ ​​सुख रतिया वाला याला एका खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ...

नवी मुंबईला विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले,  दक्ष राहण्याचे महानगर पालिकेचे आवाहन  - Marathi News | Rains lashed Navi Mumbai with thunder and lightning, the Municipal Corporation appealed to be vigilant | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईला विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले,  दक्ष राहण्याचे महानगर पालिकेचे आवाहन 

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

नव्या धरणांचा भार पालिकांवर कशासाठी? - Marathi News | Why should municipalities bear the burden of new dams | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नव्या धरणांचा भार पालिकांवर कशासाठी?

महायुती सरकारने धरणांचा भार नवी मुंबई, पनवेल आणि उल्हासनगर पालिकांवर टाकला आहे. ...

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह तिघांना अटक, मृतदेह खाडीत दिला फेकून - Marathi News | Husband murdered with the help of his lover Three people including wife arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह तिघांना अटक, मृतदेह खाडीत दिला फेकून

पती हरवल्याचा केला होता बनाव ...

कॅन्सरवरील उपचारासाठी ठेवलेला ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास  - Marathi News | worth 35 lakhs meant for cancer treatment stolen | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कॅन्सरवरील उपचारासाठी ठेवलेला ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास 

‘बेस्ट’च्या निवृत्त अधिकाऱ्यासोबत नवी मुंबईत घडला प्रकार ...

खासगीकरणातून बेलापूरच्या समुद्रात येणार तीन शिपयार्ड, जहाज बांधणीसह दुरुस्ती उद्योगाला मिळेल चालना - Marathi News | Three shipyards will come up in the sea of Belapur through privatization, shipbuilding and repair industry will get a boost | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खासगीकरणातून बेलापूरच्या समुद्रात येणार तीन शिपयार्ड, जहाज बांधणीसह दुरुस्ती उद्योगाला मिळेल चालना

बेलापूर येथेच मेरिटाईम बोर्ड मरिना प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. येथूनच मुंबई-नवी मुंबई प्रवासी जलवाहतूक सुरू केली आहे. त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध आहेत. ...

... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट - Marathi News | Finally, 'Tu Tu, Main Main' strangled love; Inter-caste love marriage ended with 'supari' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट

पोलिसांपुढे पतीची चलाखी टिकली नाही आणि संपूर्ण बनाव उघडकीस आला. ...

Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Navi Mumbai Murder: There is a stir after a body was found in a woman's residential house in Navi Mumbai. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

Navi Mumbai Murder: याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...