Student Suicide News: पनवेलमधील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात कॉलेजच्या प्राचार्यावर गंभीर आरोप केले गेले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
मध्य रेल्वेने सीबीटीसी योजनेस सुरुवात करून रेकमध्ये किरकोळ वाढ केली असली तरी तिचा विस्तार आता कर्जत-खोपोली- उरण-पनवेलपर्यंत झाला आहे. गेल्या दहा वर्षांत महामुंबईतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत लोकलची संख्या वाढलेली नाही. ...
Navi Mumbai: जून महिनाअखेरीस विविध नोडमधील २२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे. ...
Crime News: खारघरमध्ये चाकूने पत्नीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हे दोघेही मूळचे पाकिस्तानी असून, नोव्हेंबरमध्ये ते आपल्या दोन मुलांसह लाँग टर्म व्हिजिट व्हिसा मिळवून भारतात आले होते. ...
Navi Mumbai:महामुंबईतील सर्वच महानगरांत सध्या बांधकाम उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. यामुळे राजधानी मुंबईपासून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पनवेल ते वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागात येण्यासाठी अधिकाऱ्यांत असलेल्या स्पर्धेच्या ...
Chenab Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केलेला चिनाब नदीवरील पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर अधिक उंचीचा महाकाय पूल कोकण रेल्वे काॅर्पोरेशनने बांधला आहे. ...
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरून एका ४६ वर्षीय महिलेची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. या मैत्रीतूनच तिला ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. ही महिला दिवा गाव परिसरात राहणारी आहे. ...
Navi Mumbai: ‘एनएमएमटी’च्या पाच बस आगीत जळून खाक झाल्याच्या दोन दुर्घटनांनंतर जागे झालेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाने या बसचे मूळ उत्पादक आणि पुरवठादार मे. एम. एच. इको लाइफ तथा जेबीएम यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगितले आहे. ...