लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
कळंबोली जलधारण तलावाच्या जवळ पुन्हा बायोमेडिकल वेस्ट - Marathi News | Biomedical waste again near Kalamboli reservoir | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोली जलधारण तलावाच्या जवळ पुन्हा बायोमेडिकल वेस्ट

नऊ महिन्यांनंतर ही दुसरी घटना असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. ...

नेरुळमध्ये मारहाण करून वृद्धांना लुटले - Marathi News | The old men were beaten and robbed in Nerul | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेरुळमध्ये मारहाण करून वृद्धांना लुटले

नेरुळ परिसरात वृद्धांना लुटण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ...

नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका - Marathi News | A boon to the civic health center, an important role in corona control | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...

पनवेल पालिकेत ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ, रुग्ण वाढल्याने काळजीत भर - Marathi News | Increased demand for oximeters in Panvel Municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल पालिकेत ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ, रुग्ण वाढल्याने काळजीत भर

सद्य परिस्थितीत सॅनिटायझरची मागणी घटली असल्याचे पनवेल येथील मंगेश सर्वदे या औषध विक्रेत्यांनी सांगितले. ...

दिवाळे कोळीवाड्यातील मासळी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य - Marathi News | The kingdom of dirt in the fish market area of Diwali Koliwada | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळे कोळीवाड्यातील मासळी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य

बेलापूर येथील दिवाळे कोळीवाड्यातील संपूर्ण मासळी मार्केट परिसरात केरकचरा, टाकाऊ ओल्या मासळीचे अवशेष जागीच टाकण्यात येत असल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. ...

नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली - Marathi News | In New Panvel, gangs active in swindling power consumers are active, fearing a bill of lakhs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली

महावितरणकडे या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत असून, ग्राहकांना अशा लोकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. ...

कोरोना नियंत्रणासाठी २५१ कोटींची मागणी; नवी मुंबई पालिकेला शासनाकडून मिळाले ११ कोटी ८८ लाख - Marathi News | 251 crore demand for corona control; Navi Mumbai Municipal Corporation received 11 crore 88 lakhs from the government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोना नियंत्रणासाठी २५१ कोटींची मागणी; नवी मुंबई पालिकेला शासनाकडून मिळाले ११ कोटी ८८ लाख

आतापर्यंत शासन व आमदार निधीतून मनपास ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले असून, जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. ...

ज्वेल ऑफ नवी मुंबईत आढळले पीपीई किट; कारवाईची मागणी - Marathi News | PPE kit found in Jewel of Navi Mumbai; Demand for action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ज्वेल ऑफ नवी मुंबईत आढळले पीपीई किट; कारवाईची मागणी

आरोग्याचा प्रश्न गंभीर ...

कासाडी नदीतील रसायनाच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचा त्रास; तळोजा, कळंबोली, कामोठेतील स्थिती - Marathi News | Respiratory problems due to chemical odor in Kasadi River; Taloja, Kalamboli, working conditions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कासाडी नदीतील रसायनाच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचा त्रास; तळोजा, कळंबोली, कामोठेतील स्थिती

नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष ...