Navi Mumbai News: महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यशाळेत मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा वितरण प्रणालीविषयी सादरीकरण केले. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी नवी मुं ...
बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६२८ ट्रक, टेम्पोमधून २९१४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख ३९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सातारा, पुणे, सांगली, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून व दक्षीणेकडील राज्यांमधूनही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. ...
१३ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री किंजरापू नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन मार्च २०२५ पासून येथून उड्डाण होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार बुधवारी नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून ही विमान चाचणी घ ...
Navi Mumbai Crime News: ट्रान्स हार्बर मार्गावर मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. फलाटावर तसेच रेल्वेत देखील मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यात महिला देखील लक्ष ठरत आहेत. दरम्यान गुन्हा करून पळत असताना दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
Navi Mumbai Crime News: खारघर येथील मोबाईल दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हे शाखा पोलिसांनी उलगडा केला आहे. परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले. यानुसार त्यांच्याकडून ३ लाख ८२ हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण् ...
Navi Mumbai Crime News: व्हिडीओ कॉलदरम्यान महिलेने केलेले आक्षेपार्ह कृत्य रेकॉर्ड करून तरुणाने तिच्याकडे २० हजाराची खंडणी मागितली. मात्र तरुणीने पैसे न दिल्याने सदर व्हिडीओ त्याने तिच्या नातेवाईक व मित्रांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ...