17 एप्रिल रोजी सायंकाळी वांगणी रेल्वे स्थानकावर हा सर्व थरारक प्रकार घडला होता. मयूर यांनी त्या चिमुकल्या मुलाला वाचवले नंतर कुठेही त्याची चर्चा न करता आपलं नियमित काम सुरू ठेवलं होते ...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार ही भेट देण्यात आली. ...