शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पालिकेने केला बाजार समितीत प्लॅस्टीक साठा जप्त, ४० हजार रुपये दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 2:07 AM

plastic ban : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने पहाटे छापा टाकला. मार्केटमधून ८०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या असून, ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे. 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने पहाटे छापा टाकला. मार्केटमधून ८०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या असून, ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात प्लॅस्टिकचा वापर करणारांवर कडक कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रशासनानेही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तुर्भेचे विभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्या पथकाने पहाटे तीन वाजता बाजार समितीच्या भजी मार्केटमध्ये छापा टाकला. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. सकाळी नऊ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. प्लॅस्टिकचा साठा जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.शहरातील प्रत्येक विभागात प्लॅस्टिक विरोधात अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिक व दुकानदारांनीही प्लॅस्टिक वापर टाळावा. सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका