शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईवर मात करण्यासाठी पाणी परिषद भरवा

By admin | Updated: November 30, 2015 02:27 IST

पनवेल शहरातील पाण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत आहे. आगामी चार महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे

पनवेल : पनवेल शहरातील पाण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत आहे. आगामी चार महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. पनवेल नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या देहरंग धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल. यासाठी पाणी परिषद भरविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पनवेल शहर अध्यक्ष तसेच नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पनवेल नगरपरिषदेकडे केली आहे. यंदा पाऊस कमी झाला असून साधारण फेब्रुवारीपासून पनवेल शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणी वितरणाबाबत आतापासून जर योग्य नियोजन झाले नाही तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पनवेल शहराला सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी व देहरंग धरणातून पाणीपुरवठा होत आहे. एमजेपीनेही काही दिवसांपूर्वी पाणी जपून वापरण्याची सूचना नागरिकांना दिली आहे. (प्रतिनिधी)भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईसंदर्भात पालिका गंभीर आहे. पाणी परिषदेचा विषय अजेंड्यावर असून लवकरच पाणी परिषद बोलावण्यात येणार आहे. - चारु शीला घरत, नगराध्यक्ष, पनवेल