शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये पाणी असून दुष्काळ

By admin | Updated: July 4, 2017 07:08 IST

पाणी हे जीवन आहे, असे म्हटले जाते; परंतु माथेरानमध्ये परिस्थिती उलट होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गेले दोन दिवस माथेरानमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : पाणी हे जीवन आहे, असे म्हटले जाते; परंतु माथेरानमध्ये परिस्थिती उलट होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गेले दोन दिवस माथेरानमध्ये पाणीपुरवठा न केल्यामुळे पाणी असूनही दुष्काळ, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक वळचणीचे पाणी पीत आहेत.माथेरानमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा तेथील शार्लाेट लेक व नेरळ कुंभे येथून होतो. मात्र, रविवारी व सोमवारी माथेरानमधील नागरिकांना पाणीपुरवठा केला नाही. येथे ३० जूनपर्यंत ११०७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील शार्लोट लेक तुडुंब भरून वाहत आहे. याच लेकमधून माथेरानच्या नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो; परंतु प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील नागरिक चक्क वळचणीचे पाणी पीत आहेत. नागरिक इतका त्रास सहन करूनही जीवन प्राधिकरण याचे गांभीर्य घेत नसून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.माथेरानमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनीची धूप होऊन पाइपवर येऊन पाण्याच्या लोंढ्यामुळे दोन पाइपाला जोडणाऱ्या कपलिंग तुटल्यामुळे नेरळ कुंभे येथील पाणीपुरवठा बंद ठेवला आहे, तसेच माथेरानमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने, तसेच पाणी गढूळ झाल्यामुळे चिखल पाइपांमध्ये गेल्यामुळे माथेरानचा पाणीपुरवठा सुरू होऊ शकत नाही. - किरण शानबाग, अभियंता, माथेरान विभागगेले दोन दिवस आम्हा नागरिकांना पाणी मिळाले नाही. पाणी न मिळाल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आम्हा गृहिणींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवकसुद्धा हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आहेत, त्यामुळे आम्ही दाद कोणाकडे मागावी. - नंदा कदम, गृहिणी