शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

‘गेल’ मोजतेय शेवटची घटका

By admin | Updated: January 7, 2016 00:54 IST

प्रकल्पांच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या तशाच तिष्ठत ठेवायच्या अथवा तेथे काही काळ प्रकल्प उभारुन कालांतराने तो प्रकल्पच बंद करायचा.

आविष्कार देसाई, अलिबागप्रकल्पांच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या तशाच तिष्ठत ठेवायच्या अथवा तेथे काही काळ प्रकल्प उभारुन कालांतराने तो प्रकल्पच बंद करायचा. जिल्ह्यातील हे विदारक चित्र आजही थांबलेले नाही. अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया कंपनीच्या निमित्ताने अशी पुनरावृत्ती होऊ पाहत आहे. त्याचा फटका ७५० कामगारांसह हजारोच्या संख्येने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेसने त्याला कडाडून विरोध केला आहे.उसर येथील गेल कंपनीला नियमित होणारा गॅस पुरवठा हा उत्तरेकडील कंपन्यांना वळविण्यात आल्याने सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. १९९८ मध्ये सुरु झालेली कंपनी आता गॅस पुरवठ्याअभावी अखेरची घटका मोजत आहे. या कंपनीला गॅसचा पुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा प्रकल्पग्रस्तांना एकरी एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देऊन जमिनीही परत कराव्यात. यासाठी राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करुन केंद्र सरकारला विनंती करावी, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.८० च्या दशकात एमआयडीसी कायद्यानुसार उसर परिसरातील सुमारे ३३० एकर जमिनींचे संपादन केले होते. २४७ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या होत्या. प्रकल्प आल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल या आशेवर जमिनी दिल्या होत्या. याबाबत गेल इंडिया कंपनीचे अधिकारी हंसराज मेश्राम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.