शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:23 IST

खारघर शहराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागलेले आहे. महागड्या गाड्या, दुचाकी, अवजड वाहनांची शहरात नेहमीच वर्दळ असते. असे असले तरी खारघर वाहतूक पोलीस शाखा अद्याप वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या प्रतीक्षेत आहे

पनवेल : खारघर शहराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागलेले आहे. महागड्या गाड्या, दुचाकी, अवजड वाहनांची शहरात नेहमीच वर्दळ असते. असे असले तरी खारघर वाहतूक पोलीस शाखा अद्याप वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या प्रतीक्षेत आहे. सद्य:स्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक खारघर वाहतूक पोलीस चौकीचा गाडा हाकत आहेत.खारघर वाहतूक नियंत्रण शाखेची स्थापना २०११ मध्ये करण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत ५ सहायक पोलीस निरीक्षकांनी येथे काम पाहिले आहे. मात्र अद्याप एकाही वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे या वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आलेली नाही. खारघर वाहतूक शाखेच्या पोलीस ठाण्यात ६ वर्षांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पदभार प्रभारी म्हणून दुसºया अधिकाºयांना देण्यात आला आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूक करणे गरजेचे असतानाही एका सहायक पोलीस निरीक्षकावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे.खारघर वाहतूक पोलीस ठाण्यात संपूर्ण सिडकोसह मोठा परिसर आहे. खारघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ओवे, कोपरा, बेलपाडा, मुर्बी या गावांचा समावेश खारघरमध्ये होतो. खारघर शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक आहे. तर वाहतूक शाखेत १२ ते १५ वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. लोकसंख्या व वाहनांची गर्दी पाहता वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. खारघर वाहतूक पोलीस ठाणे हे परिमंडळ २ मधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले म्हणून ओळखले जात असून, याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नियुक्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.