शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत मलेरियाची साथ

By admin | Updated: October 25, 2014 23:54 IST

कळंबोली वसाहतीत डासांचा प्रादरुभाव वाढला असल्याने या परिसरात मलेरियाची साथ पसरली आहे.

पनवेल : कळंबोली वसाहतीत डासांचा प्रादरुभाव वाढला असल्याने या परिसरात मलेरियाची साथ पसरली आहे. याबाबत सिडकोचा आरोग्य विभाग आणि हिवताप निमरूलन विभागाकडून मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे कानाडोळा केला जात आहे.
कळंबोली वसाहतीत रस्त्यांवर मोठया प्रमाणात फेरीवाले बसत असून ते सांडपाणी रस्त्यावर टाकतात. याशिवाय टाकाऊ कचराही आजूबाजूला टाकला जातो. सिडकोकडून नियमीत कचरा उचलला जात नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडलेला आहे. कळंबोलीच्या बाजूने उघडे नाले वाहत असून त्यामध्ये सांडपाणी सोडले जाते. गटारे साफसफाई न झाल्याने ठिकठिकाणी डासांची उत्पत्ती होते. जवळपास सर्वच सेक्टरमध्ये डासांचे प्रमाण वाढले असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मलेरियाची साथ पसरली आहे असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. 
रोडपाली, एलआयजी आणि सिडको वसाहतींमध्येहे प्रमाण अधिक आहे. रस्त्यांच्या खड्डयांमध्ये पाणी साचल्याने डास  वाढले आहे. याबाबत सिडकोकडून ठोस उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे. सेक्टर - 14 आणि 15 मध्ये अनेक भूखंड मोकळे असून या जागेवर झाडेझुडपे मोठया प्रमाणात वाढली आहेत. शिवाय डेब्रीज व इतर कचराही साठल्याने डासांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे.
 
कचरा उचलण्यास टाळाटाळ, फवारणीला सुटी 
च्कळंबोली वसाहतीत नियमीत कचरा उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा उचलला गेल्यानंतर त्या ठिकाणी पावडर टाकण्यात येत नाही, त्याचबरोबर औषध फवारणी करण्याकरीता ठेकेदार नेमला आहे. 
च्मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून फवारणी झाली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणो आहे. त्याचबरोबर त्यामध्ये औषधेही वापरली जात नाहीत. याबाबत सिडकोचे अधिकारी तपासणी  करताना दिसत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले असून रहिवासी त्रस्त झाले आहेत.
 
सिडकोकडून नियमीत फवारणी केली जाते. तरीसुध्दा तक्रार आल्यास तेथे फवारणी करण्यात येईल. 
- डॉ. बावस्कर, मुख्य आरोग्य अधिकारी, सिडको