शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ महाराष्ट्र’ची अंमलबजावणी

By admin | Updated: July 23, 2015 03:36 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात प्रथमच बांधण्यात आलेल्या बेलापूर प्रभाग १०७, सेक्टर १५ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन बुधवारी

नवी मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात प्रथमच बांधण्यात आलेल्या बेलापूर प्रभाग १०७, सेक्टर १५ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन बुधवारी आयुक्त दिनेश वाघमारे आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अभियान सुरू केले आहे. फडणवीस यांच्या वाढदिवशीच या स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले.मंदा म्हात्रे आपला वर्षभराचा दोन कोटींचा आमदार निधी देऊन ३० शौचालयांची निर्मिती करणार आहेत. ‘नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात हा प्रकल्प राबविला जात असल्याने ही कौतुकास्पद बाब आहे,’ या शब्दांत वाघमारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, उपायुक्त बाबासाहेब राजळे, डॉ. राजेश पाटील, शैलजा पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)