शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीमधील सीमा शुल्क विभागाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग; केमिकल लॅब जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 18:48 IST

आगीत सुदैवाने जिवितहानी नाही

- मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीटी येथील पीयुबी समोरच असलेल्या न्हावा- शेवा कस्टम हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील केमिकल लॅबला मंगळवारी (२६) दुपारी आग लागली. जेएनपीटीच्या अग्निशामक दलाच्या पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.पंचनाम्यानंतरच आर्थिक नुकसानीचा आकडा समजुन येईल अशी माहिती एसीपी विठ्ठल दामगुडे यांनी दिली.जेएनपीटी येथील कस्टम हाऊस इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या लॅबोरेटरीला  मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. न्हावा- शेवा बंदर पोलीस ठाण्याला याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जेएनपीटीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे केमिकल लॅबोरेटरीला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज न्हावा- शेवा बंदर विभागाचे एसीपी विठ्ठल दामगुडे यांनी माहिती देताना व्यक्त केला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच पंचनाम्याचे काम पोलीस अधिकारी करत आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसानीची माहिती पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कळणार असल्याचेही दामगुडे यांनी सांगितले.