शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत 11 ठिकाणी आगीच्या घटना

By admin | Updated: October 26, 2014 00:56 IST

दिवाळीमुळे तिन दिवसात शहरात तब्बल 11 ठिकाणी आग लागली आहे. तुर्भे जनता मार्केटमध्ये पाच दुकाने जळून गेली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

नवी मुंबई : दिवाळीमुळे तिन दिवसात शहरात तब्बल 11 ठिकाणी आग लागली आहे. तुर्भे जनता मार्केटमध्ये पाच दुकाने जळून गेली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दिवाळीचे फटाके व पणत्यांमुळे सर्व घटना घडल्या. 
तुर्भेमधील जनता मार्केटमधील एक दुकानास गुरुवारी रात्री आग लागली. मार्केटमधील सर्व दुकाने एकमेकांना लागून असल्यामुळे व दुकानांच्या बाहेर बांबू, प्लाटिक  व इतर साहित्य असल्यामुळे येथील फरसाण, हार्डवेअर व इतर पाच दुकानांर्पयत आग पसरली. नागरिकांनी अग्निशमन विभागास कळविताच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणो यांनी तात्काळ वाशी, नेरूळ, ऐरोली. सिबीडी अग्निशमन दलाच्या सहा गाडय़ा घटनास्थळावर बोलावल्या. एक तासात सर्व आग नियंत्रणात आणली गेली.
अगिAशमन दलाने आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ जादा फायर इंजीन बोलावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा पुर्ण जनता मार्केट आगीच्या भक्षस्थानी पडले असते. मार्केटमध्ये मोठय़ाप्रमाणात अतिक्रमण झाले असल्यामुळे अग्निमशमन अधिका:यांना आग विझविण्यातही तारेवरची कसरत करावी लागत होते. दुकानांबाहेर लावण्यात आलेल्या पणत्यांमुळे आग लागल्याचे बोलले जात असून काही जण फटाक्यामुळे ही घटना घडल्याचे सांगत आहेत. आगिचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)