शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच केली पित्याची फसवणूक

By admin | Updated: October 28, 2014 02:00 IST

मुलाने पत्नीच्या साहाय्याने वडिलांची सुमारे 15 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार लोकमान्यनगर, पाडा क्रमांक-3 येथे घडला आहे.

ठाणो : मुलाने पत्नीच्या  साहाय्याने वडिलांची सुमारे 15 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार लोकमान्यनगर, पाडा क्रमांक-3 येथे घडला आहे. या प्रकरणी अरुण बुद्धिवंत यांनी फसवणूक झाल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अरुण यांना त्यांच्या पत्नीने 1995मध्ये घटस्फोट दिला होता. त्यामुळे मुलगा नीलेश याच्यासोबत ते वेगळे राहत होते. मधल्या काळात लग्न झाल्यानंतर मुलगा वेगळा राहत होता. सेवानिवृत्त असलेल्या अरुण यांनी 1क् जानेवारी 2क्क्8 रोजी मुंबईच्या पॅनकार्ड क्लबमध्ये 7 लाख 49 हजार गुंतविले होते. त्यापोटी 1क् जानेवारी 2क्14 रोजी 14 लाख 99 हजार 4क्क् रुपये मिळणार होते. वडिलांना इतकी मोठी रक्कम मिळणार म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहा, असा आग्रह मुलगा आणि सुनेने  जुलैपासून  धरला होता. पण, बुद्धिवंत यांनी या गोष्टीला नकार दिल्यावर नीलेश आणि नीलिमा यांनी त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. दोघांनी त्यांना धमकावून पॅनकार्डच्या मुंबईतील कार्यालयात नेले. तिथे जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर, कोर्टनाका इथेही  स्टॅम्पपेपरवर त्यांच्या काही सह्या घेतल्या. कळव्यातील बँक ऑफ इंडियामध्ये या तिघांच्या नावे संयुक्त खाते उघडण्यात आले आणि पॅनकार्डकडून मिळालेला सुमारे 15 लाखांचा धनादेश या खात्यात भरून त्यातला एकही पैसा बुद्धिवंत यांना देण्यात आला नाही. आपल्याच मुलगा आणि सुनेने अशी फसवणूक केल्याने हतबल झालेल्या बुद्धिवंत यांनी तक्रार नोंदविली आहे. (प्रतिनिधी)