शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचराविषयक जाणीवजागृती मोहीम सुरू

By admin | Updated: December 23, 2015 00:41 IST

स्त्रीमुक्ती संघटना व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कचरावेचक महिलांकरिता कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे

नवी मुंबई : स्त्रीमुक्ती संघटना व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कचरावेचक महिलांकरिता कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे, ई-कचरा म्हणजे काय तसेच कचऱ्याचे व्यस्थापन याविषयी विविध पातळींवर मार्गदर्शन करण्यात आले. या जाणीवजागृती मोहिमेंतर्गत दिघा, रबाळे, इंदिरानगर, सारसोळे, जासई, उलवे येथील कचरावेचक महिलांमध्ये जागृती करण्यात आली. वाशी, घणसोली, महापे, बोनसरी, डम्पिंग ग्राउंड अशा विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्त्रीमुक्ती संघटनेच्या नवी मुंबईच्या समन्वयक वृषाली मगदूम, ईटीसी केंद्राच्या संचालक वर्षा भगत यांनी या महिलांना मार्गदर्शन केले. या महिलांना महानगरपालिकेचे कचरा व्यवस्थापन, पाणी, शौचालय यासंदर्भातील कामांची माहिती या ठिकाणी देण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी कचऱ्यापासून खतनिर्मिती झाली तर प्रदूषणाची समस्या सुटते, अशी माहिती दिली. संघटनेच्या कार्यकर्त्या रश्मी जोशी स्त्रीमुक्ती संघटनेच्या माध्यमातून १२ महाविद्यालये, शाळा आणि गृहनिर्माण सोसायटी, वस्तींमधून जाणीवजागृती मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून सहा महिन्यांमध्ये सहा हजार किलो ई-कचरा संकलित केला आहे. कल्पना अंधारे, विजया सुर्वे, आशा गायकवाड, सीमा किसवे, ईटीसी केंद्राचे विशेष सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)