शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मिनीबस माथेरानमध्ये आणण्याची मागणी

By admin | Updated: May 30, 2017 06:26 IST

मागील नऊ वर्षांपासून कर्जत-माथेरान दरम्यान मिनीबस सेवा सुरू झाल्यामुळे आज अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : मागील नऊ वर्षांपासून कर्जत-माथेरान दरम्यान मिनीबस सेवा सुरू झाल्यामुळे आज अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. तर स्थानिक अन् व्यावसायिकसुद्धा याच स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टिकोनातून मिनीबसचा सातत्याने वापर करताना दिसत आहेत. मात्र, पहाटे महाविद्यालयीन शिक्षणासाठी काळोखातून मुलींना पायी तीन कि. मी दस्तुरीपर्यंत बस पकडण्यासाठी जावे लागत आहे. यामुळे केवळ मुलींचा विचार करूनबाजारपेठेपर्यंत पहाटेची एक बस आणण्याची मागणी पालकांकडून होत आहे.मिनीबस सेवेमुळे येथील उद्योग, वाहतुकीला आणि शैक्षणिक क्र ांती घडण्यात याच मिनीबसचा मोलाचा वाटा आहे. दिवसाला या बसच्या ये-जा करून एकूण दहा फेऱ्या होत आहेत. त्यामुळे या सेवेच्याच माध्यमांतून कर्जत आगारालाही भरीव उत्पन्न मिळत आहे.नियमितपणे नेरळ-कर्जत वा अन्य भागांत महाविद्यालयात जाणाऱ्या जवळपास २५ ते ३० मुला-मुलींना सकाळीच महाविद्यालयात जाण्यासाठी पहाटे ४ ते ५ वाजता उठून तयार व्हावे लागत असून, दस्तुरीपर्यंतचे पायी तीन किलोमीटरचे अंतर प्रवास करताना दाट काळोखातून मार्गक्र मण करताना विशेषत: मुलींना त्रासदायक ठरत आहे. ६.१५ वाजता सुटणारी ही बस पकडण्यासाठी वेळप्रसंगी धावपळ करावी लागत आहे. कधी-कधी मुली सोबत नसल्यास एकट्याच या सुनसान मार्गावरून पायी प्रवास करीत असतात. सध्या सर्वत्रच मुलींची छेडछाड, तसेच बलात्काराची प्रकरणे ऐकावयास मिळत आहेत. पहाटे मुलांचे पालक जेमतेम अर्ध्या वाटेपर्यंत सोडण्यास जात असतात. या सर्व बाबींचा विचार करून फक्त शालेय विद्यार्थ्यांना नेरळपर्यंत मिनीबसची सोय होण्यासाठी ही मिनीबस फक्त पहाटेच्या वेळेसच एक फेरी बाजारपेठेच्या श्रीराम चौक येथे आणावी अशी मागणी होत आहे.